این برنامه دارای مجموعه بزرگ از مکان های توریستی شگفت انگیز برای بازدید در بارانی فصل در Maharashtra.App در زبان مراتی است تا هر کس به راحتی می توانید اطلاعات در مورد مکان های توریستی داده شده است.
ویژگی های برنامه -----------------
1-جزئیات اطلاعات در مورد محل مانند تاریخ، چگونه به وجود، اماکن گردشی وجود دارد.
2-نرم افزار سبک و آسان برای استفاده است
3-100٪ آنلاین و رایگان استفاده کنید.
पावसाळी पर्यटन स्थळे ह्या अँप मध्ये आपल्यला विविध पर्यटन स्थळांची माहिती मिळेल.पावसाळ्यात फिरायला हि स्थळे अगदी उत्तम आहेत .पर्यटन स्थळाची माहिती، तिथे कोणती ठिकाणे पाहावी، तेथे कसे जावे याची सर्व माहिती ह्यात दिलेली आहे.
खाली दिलेली पर्यटन स्थळे ह्या अँप मध्ये समाविस्ट आहेत.
"राजमाची"،
"तिकोना"،
"कोरीगड"،
"कळसुबाई शिखर"،
"सज्जनगड"،
"लोहगड"،
"अजिंक्यतारा"،
"सिंहगड"،
"हरिश्र्चंद्रगड"،
"पावसाळी ट्रॅकिंग"،
"सातपुडा"،
"कोयनानगर"،
"ठोसेघर धबधबा"،
"दाभोसा धबधबा"،
"भोरगिरी-भीमाशंकर"،
"नाणेघाट"،
"रायरेश्वर केंजळगड"،
"गर्द झाडीचे अंधारबन"،
"कनकेश्वर"،
"नळदुर्गचा जलमहाल"،
"रमणीय पाटेश्वर"،
"पानशेत वेल्हा परिसर"،
"कातळधार धबधबा"،
"धारकुंड"،
"धुक्यात हरवलेले गगनबावडा"،
"माळशेज घाट"،
"लोणावळा - खंडाळा"،
"आंबोली"،
"भंडारदरा"،
"भीमाशंकर"،
"ताम्हणी घाट"،
"महाबळेश्वर"،
"माथेरान"،
"इगतपुरी"،
"अलिबाग"
त्यामुळे पावसाळ्यात कुठे फिरायला जायचे हा प्रश्न असेल तर लगेच अँप डाउनलोड करून प्लॅन बनवा आणि आनंद घ्या .........................
धन्यवाद ....